नंदुरबारजवळ खासगी बस दरीत कोसळली; ४ प्रवाशांचा मृत्यू, ३५ जखमी

0
211

वºहाड दूत न्युज नेटवर्क
जळगाव: धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर नंदूरबार नजीक कोंडाईबारी घाटात खासगी बस दरीत कोसळल्याची घटना २१ आॅक्टोबरच्या पहाटे घडली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील काही प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
जळगाव सुरत ही खासगी बस २० आॅक्टोबररोजी निघाली होती. दरम्यान बससमोरून येणाºया वाहनाने कट मारल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस कोंडाईबारी घाटात कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Source- Tv9Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here