ठाकरे सरकारविरुद्ध सुसाईड नोट लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या!

0
238

एकाच दिवशी राज्यात 2 कर्मचा-यांच्या आत्महत्या

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचा-यांचे तीन महिन्यापासून वेतन नाही. यामुळे घरखर्च कसा चालवायचा या विवंचनेत चालक, वाहक व इतर कर्मचारी आहेत. अशातच सोमवारी, 9 नोव्हेंबररोजी राज्यात 2 कर्मचा-यांनी जीवनयात्रा संपवली. जळगाव जिल्हयातील मनोज चौधरी व रत्नागिरी आगारातील पांडुरंग संभाजीराव गडदे अशी कर्मचा-यांची नावे आहेत. मनोज चौधरी याने   आत्महत्येस शिवसेना / ठाकरे सरकारला जबाबदार धरले असून सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख केला आहे.

भाजपा महाराष्ट्र च्या फेसबुक पेजवर घटनेसंदर्भात आलेल्या प्रतिक्रिया.. Link- https://www.facebook.com/323383091040924/posts/3502368326475702/

https://www.facebook.com/323383091040924/posts/3502358333143368/

Advertisements
Previous articleकृषि विधेयकाविरोधात सोमवारी काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा
Next articleशेतकरी विरोधी कृषि विधेयक रद्द करावे: आ. राजेशभाऊ एकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here