बुलढाण्यात मॉलला आग; इलेक्ट्रॉनिक दुकान जळून खाक

0
232

बुलढाणा: बुलढाणा शहरातील डीएसडी मॉल ला काही वेळापूर्वी आग लागून एका दुकानातील माल जळाल्याची घटना घडली.
सुभाष कुटे यांच्या शिवकृपा इलेक्ट्रॉनिकला शॉर्ट सर्किट मूळे आग लागली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत प्रकरणातील सर्व जळून खाक झाला होता.  यामध्ये सुमारे अडतीस लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Advertisements
Previous articleसोमवारपासून मंदिरे उघडणार! गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हीच’श्रीं’ ची इच्छा समजा! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleअन्न व औषधी प्रशासन विभागाचे वराती मागून घोडे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here