पंतप्रधानांनी साजरी केली शूर सैनिकांसोबत दिवाळी

0
418

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
दिल्ली: आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळची दिवाळी शूर सैनिकांसोबत साजरी केली. राजस्थानमधील लोंगेवाला व जैसलमेर येथे त्यांनी भेट दिली. याठिकाणी शूर सैनिक आणि सुरक्षा दलाबरोबर वेळ घालवला. यावेळी शूर सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. त्याठिकाणची काही छायाचित्रे खास आपल्यासाठी.

LIVE. Addressing our Jawans –
https://www.facebook.com/narendramodi/videos/3468958353191817

Advertisements
Previous articleअन्न व औषधी प्रशासन विभागाचे वराती मागून घोडे!
Next articleश्रींचे मंदिर मंगळवारपासून दर्शनासाठी खुले ! ई-पासची सुविधा उपलब्ध; लहान मुले, गर्भवती माता व वृद्धांनी दर्शनास येऊ नये!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here