Breaking News गळफास घेवून युवतीची आत्महत्या By Varhad Doot - November 28, 2020 0 153 बुलडाणा: 25 वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 28 नोव्हेंबररोजी संध्याकाळी उघडकीस आली. स्मिता चोपडे असे युवतीचे नाव असून ती सुंदरखेड येथील रहिवाशी आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. Advertisements