शिवसेना विद्यार्थी आघाडीचे माजी शहराध्यक्ष तथा नवदुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल जाधव यांचा भाजपात प्रवेश

0
130

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राहुल जाधव यांनी भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला.
यावेळी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शेखर पुरोहित, व्यापारी आघाडीचे संतोष सेठ डिडवाणीया, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव संजय शिंगारे, उपसभापती भगवान सिंग सोळंकी, पंचायत समिती सदस्य तुषार गावंडे, नगरसेवक सतिश आप्पा दुडे, महेंद्र रोहनकार,जितेंद्र पुरोहीत,समाधान मुंडे पाटील,राम मिश्रा ,पवन गरड,शुभम देशमुख अजय भातुरकर,आशिष सुरेखा यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा भाजप विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Previous articleकलेक्टर असो की कोणी, काय करायचे ते करा ! आरटीओच्या मुलाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोबत हुज्जत
Next articleविधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here