विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान

0
172

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज दि. 1डिसेंबर रोजी मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.

Advertisements
Previous articleशिवसेना विद्यार्थी आघाडीचे माजी शहराध्यक्ष तथा नवदुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल जाधव यांचा भाजपात प्रवेश
Next articleसरपंच पदांचे महिला आरक्षण काढण्यात येणार उपविभाग निहाय !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here