महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डयात पडल्याने इसम गंभीर जखमी

0
119

श्रीहरी कन्सट्रक्शनच्या ३ सुपरवायझरवर गुन्हा दाखल
बुलडाणा : रस्ता काम करतांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. मात्र बुलडाणा- अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिरंगाई होत असून कंत्राटदाराने खोदलेल्या खड्डयात पडून एका ४३ वर्षीय इसमाचे दोन्ही हात मोडून ते गंभीर जखमी झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. या प्रकरणी ७ डिसेंबर रोजी श्रीहरी कन्सट्रक्शन औरंगाबादच्या ३ सूपरवायझर विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements
Previous articleमनातलं बोला…
Next articleव-हाडात चक्का जाम! आमदारांनी रोखला हायवे, स्वाभिमानीने अडवली रेल्वे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here