जी. श्रीकांत महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालक

0
150

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: अकोल्याचे माजी जिल्हाधिकारी व सध्या लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू होणार आहेत. मावळते एमडी अनिल भंडारी यांची येथून बदली झाल्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे पदभार आहे.

Advertisements
Previous articleव-हाडात चक्का जाम! आमदारांनी रोखला हायवे, स्वाभिमानीने अडवली रेल्वे
Next articleनवीन ३० कापूस खरेदी केंद्र नियोजित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here