एस टी महामंडळाच्या जागेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा

0
555

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असल्याने विशेष बाब म्हणून बुलढाणा येथे एसटी महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, अशी माहिती परिवहनमंत्री एडव्होकेट अनिल  परब यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

Advertisements
Previous articleबूलडाणा जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण कायम
Next articleपंतप्रधान मोदींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here