आधी निघालेले आरक्षण रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड

0
187

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: सरपचं आरक्षण सोडतीबाबत एक समान धोरण असावे विविध  गैरप्रकारांना  आळा बसावा, यासाठी सरपचंपदाची आरक्षण सोडत रद्द करण्यात येत असयल्याचा ग्रामविकास मंत्रालयाचा आदेश काल संध्याकाळीच जिल्हा प्रशासनाकडे येऊन धडकताच एकच खळबळ उडाली दरम्यान,सरपचं पदाचे आरक्षणच रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला असून, आता पर्यंत केलेली मोर्चे बांधणी पाण्यात गेली आहे .

जिल्ह्यातील 532 ग्रंपंचायती साठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यामध्ये अनुसूचीत जातीसाठी 125, अनसुूचीत जमातीसाठी 45, नागरीकांचा मागास  प्रवर्गासाठी 144, सर्व साधारणसाठी 218 जागांचा समावेश होता.

Advertisements
Previous articleविविध मागण्यांसाठी एमआयएमचे निवेदन
Next articleखातं कायं बे? शेगाव कचोरी ! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here