ट्रक नदीत कोसळला , एकाचा मृत्यू

0
416

अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 वर बोरगाव मंजु नजीक काटेपूर्णा येथील नदीच्या पुलावरुन अकोला कडे कोळसा घेऊन जाणारा ट्रक नदीत कोसळल्याची घटना शुक्रवारी  सकाळी घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, एकाचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements
Previous articleखातं कायं बे? शेगाव कचोरी ! 
Next articleकृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना करावे लागणार महाडीबीटी पोर्टलवर अर्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here