शहिद प्रदीप मांदळे यांच्यावर 20 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार

0
208

अकोला. जम्मू काश्मिर येथील बर्फवृष्टीमध्ये शहिद झालेले तालुक्यातील पळसखेड येथील सुपूत्र प्रदीप मांदळे यांच्यावर 20 डिसेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
15 डिसेंबररोजी जम्मू काश्मीर येथे बर्फवृष्टीच्या नैसर्गीक आपत्तीत शहीद झाले होते. द्रास टायगर हिल जम्मू काश्मीरमध्ये ते कार्यरत होते. त्यांच्यावर कारगिल येथे शवविच्छेदन झाल्यानंतर दिल्ली येथे आणण्यात आले. पळसखेड चक्का येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

Advertisements
Previous articleभरधाव ट्रकची रुग्णवाहिकेला धडक; 1 ठार, 1 गंभीर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Next articleआई बनली वैरीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here