महामार्गावरील अपघातात 1 ठार

0
97

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बोरगाव मंजू: महामार्गावर दाळंबी नजीक गॅस वाहून नेणा-या टॅंकरखाली सापडून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घटना घडली. अकबर शहा असे मृतकाचे नाव आहे. दाळंबी नजीकच्या एका धाब्यावर गॅस वाहून नेणारा टँकर क्र. एमएच31-एफसी-4039 मोकळ्या जागेत   थांबला होता. चालक टँकर घेऊन अकोलाकडे जाण्यासाठी निघाला असता टँकरखाली आल्याने अकबर शहा हुशेन शहा रा.दाळंबी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here