कोरोनाने पोलिसाचा मृत्यू

0
270

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 

वाशीम: गेल्या आठ महिन्यापासून वैद्यकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून पोलीस सेवा देत आहेत. वाशीम जिल्ह्यातील अशाच एका कोरोना योद्धा पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झाला.
गजानन वानखेडे हे वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत होते. कोरोनाकाळात त्यांची कामगीरी उल्लेखनीय होती. मात्र चार दिवसापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा 26 डिसेंबर रोजी मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements
Previous articleबुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी धडकले थेट दिल्ली च्या बॉर्डरवर
Next articleएमआयडीसीमध्ये एकाची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here