पिस्टल व चाकूचा धाक दाखविणारे 2 आरोपी जेरबंद

0
69

बुलडाणा एलसीबीची कारवाई
बुलडाणा: मेहकर फाट्यावर हॉटेल कोल्हापुरी दरबार येथे दोन अज्ञात इसम हातात देशी कट्टा व चाकू घेऊन वाईट उद्देशाने फिरत आहे. त्या माहिती वरून पोलीस पथक पोहचले. त्या ठिकाणी पोलीस पोहचताच ते आरोपी  पोलिसांचे वाहन पाहून आपल्या जवळील पिस्टल व चाकू जमिनीवर फेकून पळून गेले होते. तब्ब्ल तीन महिन्या नंतर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठया शिताफीने आरोपीची ओळख पटवून दोन आरोपी निष्पन्न केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here