भिक्षेकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

0
259

व-हाड दूत न्युज नेटवर्क

खामगाव -तालुक्यातील रोहणा येथे 29 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अल्पवयीन भिक्षेकरी मुलीला नरीन जिपकार भोसले याने वाईट उद्देशाने स्पर्श करून तिच्या लज्जेस धोका पोहचवून विनयभंग केला.
यावेळी मुलीने आरडाओरड केली असता तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसानी मेडिकल अहवालवरून उपरोक्त आरोपीविरूद्ध भांदवि कलम 354, 354 अ, 506 सहकलम 8, 12 बालकांचा लैंगिक अत्याचार प्रती कायदा सन 2012 नुसार गुन्हा दाखल केला. पुढील पास पोलिस पोलिस उपनिरीक्षक भगवान राठोड करीत आहेत.

Advertisements
Previous articleपोलिसांच्या सामाजिक बांधीलकीने गाजले वर्ष
Next articleफुलोंके रंगसे…सदिच्छा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here