कोरोनाची लस उपलब्ध, पहिल्या टप्प्यात ७० हजार डोस

0
386

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: आरोग्य परिमंडळ अकोला अंतर्गत येणा-याच अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी कोरोना लसीचे ७० हजार डोस बुधवारी रात्री उपलब्ध झाले.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून बुलडाण्यासाठी सर्वाधिक डोस मिळाले आहेत. अकोल्यासाठी ९००० तर अमरावती १७,०००, बुलडाणा – १९,०००, वाशिम – ६,५००, यवतमाळ – १८,५०० अशा एकूण ७० हजार लसीचे वितरण केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here