घाटांचा घाट तो मेळघाट नव्हे! मॅजिकल मेळघाट

0
248

अकोला: शहरापासून सत्तर किलोमीटरवर अंतरावर नरनाळा किल्ला याच किल्ल्यात जाफराबाद परिसरातील मोट तलाव येथे निसर्ग पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा याच भावविश्व चित्रित केलं आहे माहिती व जनसंपर्क विभागाचे टी. व्ही. कॅमेरामन चंद्रकांत पाटील यांनी.

त्यांच्या सोबत निसर्गप्रेमी आणि पर्यावरण रक्षक अमोल पवार, प्रशांत अमडापुरकर ,आणि निलेश डेहनकर यांनी एकाच वेळी नर मादी अशा दोन वाघाचं दर्शन घेतलं आणि निसर्गाचा आनंद मनसोक्त लुटला.

Advertisements
Previous articleअखेर ‘त्या’ ज्वारीची विल्हेवाट
Next articleतीने मलाही रिलेशनशीपसाठी गळ घातली होती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here