धनंजय मुंडे प्रकरणाची बुलडाण्यात पूनरावृत्ती..

0
132

१० लाख द्या अन्यथा अनैतीक संबंध उघड करण्याची धमकी 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : शहरात काय घडेल याचा नेम नाही. ना. धनजंय मुंडे यांचे प्रकरण सध्या चर्चेत असतांना शहरातही असेच प्रकरण समोर आले आहे. भोंडे सरकार चौकातील विनोद केडीया यांना त्यांच्याच सिनेमा टॉकीजवर पूर्वी काम करणाऱ्या आरोपी अमोल भोजराज देशमूख रा.देवूळघाट याने १२ रोजी रात्री १० वा. मोबाईल वॉट्स अॅप मॅसेज वरून १० लाख खंडणीची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास केडीया व माझ्या पत्नीचे अनैतीक संबध होते अशी बदनामी करेन, ही धमकी आरोपीने दिली. दरम्यान आरोपीला १७ जाने रोजी ५० हजार रुपये घेताना एलसीबीने रंगेहाथ आरोपीला अटक केली आहे.

Advertisements
Previous articleसंक्रात साजरी करण्यासाठी गोव्याला जातांना अपघात, अपघातात १० मैत्रिणींचा जागिच मृत्यू
Next articleसावधान! आईस्क्रीममध्येही सापडला कोरोना व्हायरस, 1000 पेक्षा जास्त जण क्वारंटाईन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here