शिवस्मारकासाठी उदयनराजे सह खा. संभाजी भोसले बुलडाण्यात !

0
119

आ. गायकवाड ऐतिहासीक सोहळा साजरा करणार
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : छ. शिवरायांच्या ५१ फुटी अष्टधातूच्या पुतळा उभारणीच्या कामाला गती आली असून २२ फेब्रूवारीला शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांच्या सह खा. संभाजी भोसले देखील येत आहेत. याबाबत खा. प्रतापराव जाधव व आम. संजय गायकवाड यांनी आज २ फेब्रूवारीला खा. संभाजी भोसले यांचेशी चर्चा केली आणि त्यांनी येण्याबद्दल आश्वस्त केले आहे. त्यामूळे हा सोहळा ऐतिहासीक ठरणार आहे.

Advertisements
Previous articleपोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना पाजलं सॅनिटायजर्स !
Next articleवृत्तपत्रात शासकीय नोटीसद्वारे बातमी प्रकाशित केल्याने संपादकावर पोलीस कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here