शेगाव नगरपालिकेवर दगडफेक ; कर्मचा-यांनी थांबवले कामकाज

0
221

कर्मचा-यांनी केली संबधितांवर कारवाईची मागणी 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
शेगाव: नगरपालिकेच्या इमारतीवर आज बुधवारी अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यावेळी इमारतीच्या आत प्रवेश करून शिवीगाळ केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी दुपारी काम बंद आंदोलन करीत शहर पोलिसात निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे.

Advertisements
Previous articleराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यालयाचे विरमातेच्या हस्ते उद्घाटन
Next articleनिमा अरोरा अकोला मनपाच्या नव्या आयुक्त !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here