निमा अरोरा अकोला मनपाच्या नव्या आयुक्त !

0
486

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदी निमा अरोरा यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्या जालना येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीने अकोल्याच्या आयुक्तपदी कोण येणार या प्रश्नाला पुर्णविराम मिळाला आहे.
आज आणखी काही आयएएस अधिका-यांच्या बदल्या झाल्यात. यामध्ये एम एम सूर्यवंशी, सहसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, यांची महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदावर नियुक्ती तर राहुल रेखावार यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण जीवननोत्ती अभियान, नवी मुंबई या रिक्त पदावर बदली झाली आहे.

 

Advertisements
Previous articleशेगाव नगरपालिकेवर दगडफेक ; कर्मचा-यांनी थांबवले कामकाज
Next article‘स्टॅच्यू ऑफ पिस’ने सालईबन फुलले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here