कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या

0
286

खामगाव: दोन दिवसांपूर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना १७ सप्टेंबररोजी रात्री ८ वाजता उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील बद्रीनाथ जगन्नाथ वाघोडे (वय ५२) यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने भरती करण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी त्यांच्या मेंदूची नस चोकअप झाल्याने त्यांच्यावर वर्धा येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बद्रीनाथ वाघोडे यांच्यावर विदर्भ ग्रामिण कोकण बँकेचे कर्ज असल्याचे गावकºयांनी सांगितले.

Advertisements
Previous articleपळशी बु. येथे युवकाचा मृतदेह आढळला!
Next articleनवे पोलिस अधीक्षक म्हणून अरविंद चावरीया येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here