बुलडाणा @271 पॉझिटिव्ह

0
309

प्रशांत खंडारे |

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज तब्बल २७१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचा अहवाल हाती आला आहे. बुलडाणेकरांनो आता तुम्हीच पहा, अन् करा कोरोना नियमांचे पालन… 271 रुग्ण आढळले असले तरी, Positivity रेट मात्र 15.21% आहे .म्हणजे आज 100 पैकी 15 Positive आहेत. हा रेट गेल्या तीन चार दिवसांत आज कमी झाला आहे .. म्हणजेच Test भरपूर केल्यावर positive रुग्ण जास्त येणार पण Positivity कमी होणार .. जे चांगले लक्षण आहे. तरी खबरदारी घ्या.. कोरोना नियमावली पाळण्याची गरज आहे.

Total Swab Collection
RTPCR:- 1049
TRUNAT: 84
RAPID A: 706
TOTAL:- 1839

Current Status

Report Recived :- 1781
Positive:- 271
Negative:- 1474
Poor:- 36
Awaited: – 1467 +46 = *1513*
Pending In Ghb Lab Around- 1030
———————————————-
PROGRESSIVE STATUS
Positive Cases:- 15630
Discharged:- 14395
Deaths:- 183
Active Cases:- 1052

Progressive Samples
RTPCR – 95619
TRUNAT – 7465
RAPID – 35976
TOTAL Sample- 139060
Positivity Rate – 11.23 % (Progressive + ve 15630)
Positivity Rate 15.21 %
(Todays +ve . 271)
Death Rate _ 1.17 %
Recovery Rate :- 92.09 %

Advertisements
Previous articleअकोल्यात विकेंड लॉकडाऊन
Next articleराष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींसह 400 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here