ना . संजय राठोड २३ फेब्रुवारीला पोहरादेवीत 

0
160

व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम: महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता  पोहरादेवी येथे , जगदंबादेवी,जगद्गुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज,दानशूर बाबनलाल महाराज चरणी माथा टेकून बापूचे उत्तराधिकारी महंत बाबूसिंग महाराज यांचे दर्शन व चर्चा व जनतेशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याची विश्वसनिय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

Advertisements
Previous articleराष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींसह 400 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Next articleसंपर्क तपासणी व चाचण्या वाढवा: दीपक म्हैसेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here