लॉकडाऊन रिटर्न: बुलडाणा- दुकानांची वेळ आता 9 ते 5

0
276

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकानांची वेळ आता सकाळी 9 ते 5 असणार आहे.
जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी काढलेल्या आदेशानुसार, सर्वच प्रकारच्या शाळा बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती असेल. मंदिरात एकाच वेळी केवळ 10 जणांना प्रवेश ग्राह्य धरला जाईल. विवाह सोहळ्यासाठी केवळ 25 लोकांना परवानगी आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी सदर आदेशाला जिल्ह्यासाठी लागू केले असून आता सर्व दुकाने, आस्थापना यांची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी करण्यात आली आहे. हा आदेश 1 मार्च पर्यंत लागू राहील.

Advertisements
Previous articleसंपर्क तपासणी व चाचण्या वाढवा: दीपक म्हैसेकर
Next articleअकोला मनपा, मुर्तिजापूर व अकोट मध्ये आठवड्याचा लॉकडाऊन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here