तहसीलदारांनी पकडला गुटखा

0
124
व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम: तहसीलदार धीरज मांजरे यांनी गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा पकडला.
कारंजा तालुक्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना कारंजा शहरात मोठ्या प्रमाणावर गुटका येत असल्यामुळे नागरिक गुटखा खाऊन  सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे अशा तक्रारी भ्रमणध्वनीद्वारे प्रशासनाला प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने कारंजा तालुक्यातील विविध ठिकाणी शहरांमध्ये 21 फेब्रुवारी 2021 रोजी भेटी देऊन चार ठिकाणी अवैधपणे गुटखा सुगंधी द्रव्ये, गुटखा तयार करावयाचा कच्चामाल पकडण्यात आला.
Advertisements
Previous articleकोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
Next articleहोय, मी जबाबदार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here