होय, मी जबाबदार..

0
108

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: मा. मुख्यमंत्री महोदयांनी समाजमाध्यमांवरून राज्याला संबोधित करताना कोविडसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘मी जबाबदार’ या नावाने मोहीम सुरू करण्याची घोषणा काल केली. त्याअनुषंगाने सर्व सबंधितांनी या मोहिमेचा लोगो आपल्या आणि कार्यालयाच्या व्हॉटस ऍप, फेसबुक, ट्विटरवर डिस्प्ले पिक्चर (डीपी) म्हणून लावावेत आणि कोरोना विषाणूविरोधातल्या या युद्धात सहभागी व्हावे. हा संदेश आपल्या मित्र परिवारासह सहकाऱ्यांनाही पाठवावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here