बुलडाण्यात आज 368 पॉझिटिव्ह

0
377

प्रशांत खंडारे
वर्‍हाड दूत नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात आज 368 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची झोपच उडाली आहे. यामध्ये सर्वाधिक 90 रुग्ण चिखली शहरात आढळले.
इतर तालक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे रुग्ण आढळून आले. बुलडाणा: 74, खामगाव: 61, शेगाव : 44, दे. राजा : 21, चिखली : 90, मेहकर : 22, मलकापूर: 00, नांदुरा : 26, लोणार : 1, मोताळा : 4, जळगाव जामोद: 19, सि. राजा : 4, संग्रामपूर : 00, सिद्धिविनायक सेंटर : 2 चा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कमी पडत असल्याचे दिसते.

Advertisements
Previous articleअकोल्यातील 4 अधिका-यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती
Next articleपोहरादेवी: 8 ते 10 हजार राठोड समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here