संजय राठोड काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष

0
257

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय राठोड हे मुळचे बुलडाणा येथील असून ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements
Previous articleबुलडाण्यात आजपासूनच कडक संचारबंदी
Next articleना. संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व दिवस साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here