खामगावात आज 25 पॉझिटिव्ह रुग्ण

0
266

खामगाव: कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी विविध ठिकाणी 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी एकट्या खामगावात 25 कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here