बुलडाणा-खामगाव बोथा मार्गे वाहतूक सुरू

0
78

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बुलडाणा – खामगाव (बोथा मार्गे) वाहतुक रस्त्याच्या नुतनिकरण व मजबुतीकरणासाठी ३० दिवस बंद करण्यात आला होता. परिणामी या मार्गावरील प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसून फेर्‍याने यावे लागत होते. मात्र आज हा मार्ग वाहतूकीसाठी सुरु झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here