पावसाने वºहाडात नुकसान
बुलडाणा: रविवारी रात्री वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने वºहाडात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आज सकाळी कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेलेले युवक वाहून गेल्याची घटना घडली. वाहून जात असताना मध्ये झाड आल्याने त्याला लटकल्याने युवक अडकून पडले आहेत. तर त्यांना बाहेर काढण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाला युवकांना बाहेर काढण्यात अद्याप प्रशासनाला यश आले नाही. येळगांव येथील टोलनाक्यापुढे पैनगंगा नदीच्या पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने बुलडाणा- चिखली या मार्गवरील वाहतूक 5 तासापासुन पूर्णपणे बंद असल्याने दोन्ही कडील वाहनांच्या मोठे रांगा लागल्या होत्या.
Advertisements