आता एमपीएससी ची परिक्षा 21 मार्चला

0
179

मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर झाली असून आता ही परीक्षा रविवारी 21 मार्च रोजी होणार असल्याचे एमपीएससी च्या वतीने कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here