हनुमानाच्याही अश्रूंचा बांध फुटला! खामगावात अनेकांनी अनुभवले दृश्य

0
1205

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्यूज नेटवर्क

खामगाव : येथील सराफा भागातील शिवमंदिर व हनुमान मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचा प्रकार रविवारी अनेकांनी अनुभवला. हे मंदिर पुरातन असून या ठिकाणी मंदिराच्या छतावरून बर्फाचे थेंब पडण्याचा इतिहास आहे. परिसरातील नागरिकांनी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. आज तर या मंदिरातील हनुमान जी च्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी वाहत असल्याचे अनेकांनी पाहिले. शहरात या गोष्टीची वार्ता कळताच अनेक हनुमान भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. तर हा चमत्कार म्हणावा की शास्त्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया घटनास्थळी उमटत असल्याची माहिती खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन कुलकर्णी यांनी दिली.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा..

आख्यायिका किंवा चमत्काराच्या गोष्टी लोकांकडून सांगण्यात येतात, यातून कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवण्याचा ‘वऱ्हाड दूत’ चा हेतू नाही. – संपादक, वऱ्हाड दूत

Advertisements
Previous articleवयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा
Next articleराजर्षी शाहू पतसंस्थेचे कार्य दिशादर्शक – काकासाहेब कोयटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here