महिला वाहकाची धारदार शस्त्राने हत्या!

0
61

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: बस डेपो अंतर्गत कार्यरत महिला वाहक कु. माधुरी मोरे (वय 27) यांचा खून झाला आहे. अन्त्रीखेडेकर येथील रहिवासी माधुरी मोरे यांचा मृतदेह आंचरवाडी रस्त्यावर आज सकाळी 5 वाजेदरम्यान आढळून आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह पोस्टमार्टेम साठी पाठविण्यात आला आहे. त्यांना कुणी आणि का मारले याचा शोध पोलिस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here