अकोला तहसीलचा पुरवठा निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
197

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: रेशन दुकानातून कोरोना काळात वाटप झालेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या 55 हजाराच्या निधीचा धनादेश देण्यासाठी त्या रकमेच्या 10% प्रमाणे 5,500/-रुपये लाचेची मागणी करणारा अकोला तहसीलचा पुरवठा निरिक्षक निलेश भास्कर कळसकर हा एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई 16 एप्रिलरोजी संध्याकाळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here