अकोल्यात भुकंपाचा धक्का!

0
2273

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शनिवारी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. 3 रिश्टर स्केलवर त्याची नोंद घेण्यात आली. अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूर नजीक 19 किमी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. लाँग आणि लाँगीट्यूड अनुक्रमे 20.75 व 76.83 दाखवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements
Previous articleलाच प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे अटक
Next articleअकोटचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here