लॉकडाऊनमध्येही 654 पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

0
102

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4590 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3936 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 654 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 376 व रॅपीड टेस्टमधील 278 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1414 तर रॅपिड टेस्टमधील 2522 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3936 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
बुलडाणा शहर :24, बुलडाणा तालुका : भादोला 2, वरवंड 1, सागवन 2, पाडळी 4, रायपूर 4, सिंदखेड 3, देवपूर 1, पिं. सराई 2, सुंदरखेड 2, नांद्राकोळी 1, शिरपूर 2, मातला 1, देऊळघाट 3, चौथा 1, खुपगांव 1, बोरखेड 1, हतेडी 1, सावळी 1, सातगांव 3, पाडळी 1, साखळी 2, येळगांव 1, सव 1, मोताळा शहर :7, मोताळा तालुका : दाभा 1, वाघजळ 2, सिंदखेड 1, गुगळी 1, काबरखेड 2, अंत्री 5, तालखेड 3, रिधोरा 3, शिवर 1, सारोळा पीर 1, शेलापूर 1, बोराखेडी 5, कोल्ही गोलर 1, मुर्ती 1, कोथळी 1, वरूड 1, परडा 1, घुसर 1, पिं. गवळी 1, खामगांव शहर :81, खामगांव तालुका : किन्ही महादेव 1, गणेशपूर 2, पिं. गवळी 1, चिखली 1, आसा 1, टेंभुर्णा 3, वाकुड 16, चिंचखेड 1, हिवरा खु 1, कुंबेफळ 1, पिंप्राळा 2, रोहणा 1, राहुड 2, माक्ता 1, लोखंडा 2, वर्णा 2, कदमापूर 1, उमरा 1, वळती खु 1, घानेगांव 1, पारखेड 1, हिंगणा 1, शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : तळेगांव 1, जवळा 1, टाकळी हाट 1, टाकळी धारव 1, कनारखेड 1, मोरगांव 2, चिखली शहर :36, चिखली तालुका : एकलारा 1, उंद्री 1, अमडापूर 5, शेलूद 1, पेठ 3, पळसखेड दौलत 1, अंबाशी 1, वरखेड 3, मंगरूळ 1, दे. घुबे 2, सवणा 2, कोलारा 1, चंदनपूर 1, मालगणी 1, खैरव 1, शिंदी हराळी 1, पाटोदा 1, खामखेडा 1, शेलूद 1, चांधई 2, मालखेड 1, मेरा बु 4, मलनुबाई 1, मेरा खु 1, करवंड 1, शेलगांव आटोळ 8, कोळेगांव 1, कोनड खु 1, भालगांव 2, जांभोरा 1, सोमठाणा 1, तांबुळवाडी 1, पांढरदेव 1, धोडप 1, अंत्री कोळी 1, खंडाळा 2, आमखेड 1, साकेगांव 1, माळशेंबा 1, टाकरखेड मुसलमान 1, कनारखेड 1, मलकापूर शहर :12 , मलकापूर तालुका : भाडगणी 2, शिवणी 1, देवधाबा 1, धरणगांव 1, कुंड 3, बेलाड 1, घोंगर्डी 1, चिचखेड 1, निमखेड 1, घिर्णी 1, दे. राजा शहर : 36, दे. राजा तालुका : खैरव 1 , सिनगांव 1, चिचखेड 2, दे. मही 9, नारायणखेड 2, नागणगांव 1, धोत्रा नदंई 1, दिग्रस 2, पाडळी शिंदे 1, अंढेरा 4, सरंबा 3, बायगाव 2, सावखेड नागरे 1, जागदरी 1, जवळखेड 1, आळंद 1, संग्रामपूर शहर : 11, संग्रामपूर तालुका : पिं. खुटा 2, रूधाना 1, सिं. राजा शहर :3, सिं. राजा तालुका : शेंदुर्जन 12, दुसरबीड 1, सावरगांव माळ 1, जऊळका 1, पिं. सोनारा 2, मेहकर शहर :4, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, परतापूर 1, जवळा 1, कळपविहीर 1, जळगांव जामोद शहर :5, जळगांव जामोद तालुका : दादुलगांव 3, धानोरा 1, चांगेफळ 1, पिं. काळे 1, सुनगांव 3, सावरगांव 1, मडाखेड 1, नांदुरा शहर :7, नांदुरा तालुका : डिघी 1, शे. मुकुंद 1, वडनेर 3, खैरा 2, शेंबा 2, तांदुळवाडी 2, पोटळी 1, निमगांव 2, वाडी 2, सावरगांव नेहू 2, धानोरा 1, अंबोडा 1, नारखेड 1, लोणार शहर :11, लोणार तालुका : दुधा 1, जऊळका 1, शारा 1, पिंपळनेर 9, पहूर 1, धायफळ 1, आरडव 3, शारा 1, वाघजळी 1, अगरवाडी 5, शिवणी पिसा 1, कोनाटी 7, खंडाळा 1, चोरपांग्रा 1, दे. कोळ 4, गुंधा 1, चिखला 36, खळेगांव 2, पिं. खुटा 1, बिबी 4, शिवणी 1, ब्राम्हणचिकना 3, तांबोळा 1, खापरखेडा 1, सावरगांव तेली 1, परजिल्हा वाडेगांव ता. बाळापूर 1, वाशिम 1, वालसावंगी 2, अमरावती 1, पारस 1, पारध 1, अकोला 1, जाफ्राबाद 1, वडोदा ता. मुक्ताईनगर 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 654 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान कंझारा ता. खामगांव 55 वर्षीय महिला, जलंब नाका खामगांव 42 वषीय पुरूष, सुनगांव ता. जळगांव जामोद 60 वर्षीय पुरूष, धाड ता. बुलडाणा 60 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 943 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत 393120 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 68170 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 68170 आहे.
चौघांचा मृत्यू
आज रोजी 3927 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 393120 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 72735 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 68170 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4080 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 485 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Advertisements
Previous articleथेट बांधावर मिळतील खते, बियाणे; अकोला कृषी विभागाचे नियोजन
Next articleभेंडवळ घटमांडणी: पाऊस कमी तर पृथ्वीवर संकटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here