बालक पालक नातं… चर्चासत्राचे आयाेजन

0
156

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकाेलाः मुक्तसंवाद आपणासाठी You Tube चॅनेल वर घेऊन येत आहे प्रश्न तुमचे – उत्तर आमचे  हे सदर या अंतर्गत *शुक्रवार, दिनांक : 21 मे 2021 रोजी सायं. 7.00 ते 7.45 वा.
बालक पालक नातं (भाग 1)
या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. *चर्चासत्राचे संवादक – डॉ. बी. शशिकांत , सचिन साकरकर , डॉ.यशवंत पाटील तर निवेदक – नरेंद्र पाटील, किशोर वाघ व प्रा. सुयोधन देशमुख आहेत. अतिशय मोकळ्यापणे , निसंकोच आपण आमच्याशी संवाद साधू शकता – प्रश्न विचारू शकता. या चर्चासत्राचा फायदा आपणही घ्या तसेच आपला मित्रपरिवार व नातलगांनाही शेअर करा. चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या लिंकला क्लिक करा . https://youtu.be/C9JatboIs0M मुक्तसंवाद निःशुल्क ऑनलाईन समुपदेशन संवाद साधण्यासाठी —
सोमवार ते शनिवार( दिलेल्या वेळेत )
डॉ. बी. शशिकांत (ब्रह्मपुरी) चंद्रपूर (वेळ – दु. 1ते 3 ) मोबा. 9422913178 , सचिन साकरकर,यवतमाळ (वेळ – स. 11 ते 3)
मोबा. 8275558910 डॉ. यशवंत पाटील, अहमदनगर (वेळ स. 10 ते 12) मोबा. 8805020123 प्रा. सुयोधन देशमुख, अमरावती
(वेळ – सायं. 7 ते 9) मोबा. 7350792671 किशोर वाघ, चिखली, बुलडाणा (वेळ – सायं. 6 ते 8) मोबा. 9822689635 नरेंद्र पाटील, नंदुरबार (वेळ – दु. 3 ते 7) मोबा. 9422120900

Advertisements
Previous articleदिलासा: सकाळी 7 ते 11 वेळेत जीवनावश्यक सेवा
Next articleमहाबीज सोयाबीन बियाणे वितरणात अनियमिततता; शेतकरी जागर मंचचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here