कार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू

0
5159

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
नांदुरा: येथील प्रख्यात कॉन्ट्रॅक्टर सुभाष मोहता यांच्या कारला अपघात झाल्याची घटना आज 31 मे रोजी दुपारी 1.30 वाजता चिखली खामगाव रोडवर गणेशपूर नजिक घडली. या अपघातात सुभाष मोहता यांचा जागिच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा श्रेयस गंभीर जखमी झाला आहे. त्यास खामगाव येथील सिल्वरसिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here