कृषि मंत्री ना. दादाजी भुसे आज अकोला दौ-यावर

0
156

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे रविवार दि. 25 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
रविवार दि. 25 रोजी दुपारी 1 वा. 45 मि.नी दर्यापूर जि. अमरावती येथुन म्हैसांगकडे रवाना, दुपारी 2 वा. 5 मि.नी म्हैसांग येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 2 वा. 25 मि. नी रामगाव जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 2 वा.50 मि.नी दापुरा जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी सव्वातीन वाजता अंबिकापूर येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 3 वा. 40 मि.नी आपातापा जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 4 वा. 05 मि. नी घुसर येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी साडेचार वाजता उगवा येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 4 वा. 50 मि.नी सुकोडा जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी सव्वापाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व महसूल, कृषी, ग्रामविकास विभाग, जिल्हास्तरीय अधिकारी समवेत बैठक. सायंकाळी सव्वासहा ते साडेआठ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. रात्री साडेआठ वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथून रेल्वे स्टेशनकडे रवाना व रात्री नऊ वाजता मुंबई एक्सप्रेसने नाशिककडे प्रयाण करतील.

Advertisements
Previous articleअकोल्यात 40 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान!
Next articleमाझा वाढदिवस कुणी साजरा करू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here