नातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार

0
82

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात ३२ वर्षीय व्यक्तीनं आपल्याचं नात्यात असलेल्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी बलात्कार आणि पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Advertisements
Previous articleमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये!
Next articleजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here