जनूना तलावात युवकाची आत्महत्या

0
206

खामगाव: शहरापासून काही अंतरावर असलेल्या जनुना तलावात युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
शहरातील बर्डे प्लॉट भागातील अर्जुन नाटेकर  (वय २३) असे युवकाचे नाव असून त्याने दुपारी साडेतीन वाजे दरम्यान तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

Advertisements
Previous articleखामगावात 3 कोरोना संशयितांचा मृत्यू
Next articleबुलडाणा जिल्ह्यात आज 84 पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here