डॉ. नितीन तडस बुलडाण्याचे नवे सीएस

0
189

बुलडाणा: डॉ. प्रेमचंद पंडित यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सक पदी कराड सातारा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन विठ्ठलराव तडस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत झालेल्या 43 बदल्यांमध्ये बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सक पद भरण्यात आले आहे. डॉ. पंडित यांना शेगाव येथे वैद्यकीय अधीक्षक पदी नेमण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here