अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0
230
सुदेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत उन्हाळी २०२० च्या आज १२ ऑक्टोबरपासून घेण्यात येणाNया सर्व परिक्षा तांत्रीक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
परिक्षांच्या पुढील तारखांची घोषणा पुढील दोन दिवसात करण्यात येईल, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक यांनी एका परिपत्रकाद्वारे कळवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here