Friday, June 25, 2021

बियाण्याची उगवण न झाल्यास उत्पादक कंपन्यांवर कारवाई- पालकमंत्री ना. बच्चू कडू

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क अकोला:सध्या खरीप हंगामाची तयारी व लगबग सुरु आहे. शेतक-यांना दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध व्हावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे....

महाबीज सोयाबीन बियाणे वितरणात अनियमिततता; शेतकरी जागर मंचचा आरोप

व-हाड दूत न्युज नेटवर्क अकोला: महाबीजच्या सोयाबीन जेएस 335 बियाणे वाटपात आतापासूनच अनियमितता दिसून येत आहे. त्याची झळ या भागातील शेतक-यांना बसणार असल्याचा आरोप शेतकरी...

शेतक-यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा- आमदार राजेश एकडे 

मंगेश फरपट व-हाड दूत न्युज नेटवर्क नांदुरा: शेतक-यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा अशी आग्रही मागणी आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे...

भेंडवळ घटमांडणी: पाऊस कमी तर पृथ्वीवर संकटे

मंगेश फरपट  व-हाड  दूत न्युज नेटवर्क  बुलडाणा: सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी १५ मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराजांनी...

थेट बांधावर मिळतील खते, बियाणे; अकोला कृषी विभागाचे नियोजन

व-हाड दूत न्युज नेटवर्क  अकोला: जिल्हामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके खरेदीसाठी गर्दी होऊ नये. याकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...

गहू व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी सुरु

व-हाड दूत न्युज नेटवर्क अकोला: जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर शासकीय दराने गहू व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली असून शेतकऱ्यांनी नजिकच्या खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी,असे आवाहन...

नाफेड करीता  हरभरा खरेदीस प्रारंभ

व-हाड दूत न्युज नेटवर्क खामगाव : नाफेड करीता किमान आधारभूत किमतीनुसार लक्ष्मीनारायण एफपीसीद्वारे हरभरा  खरेदीस सुरवात करण्यात आली. शेतकरी अरुण चिंचोळकर यांच्या शुभहस्ते वजन काट्याचे...

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आमदार राजेश एकडे

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क मलकापूर: नाफेड अंतर्गत भक्तीराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मलकापूर यांच्या माध्यमातून दाताळा येथे मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या...

वेगळी वाट….. रुद्रमच्या काळ्या गव्हाची व-हाडात चर्चा

यूट्यूब ठरले प्रेरणास्त्रोत, मधूमेहींसाठी काळा गहू गुणकारी मंगेश फरपट | व-हाड दूत न्युज नेटवर्क अकोला: रुद्रम मिलिंंद झाडे हा कृषीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी. पदवीधर झाल्यानंतर शेतीमध्ये वेगवेगळे...

*सुहास तेल्हारकर या युवा शेतकर्‍याने केली काळ्या गव्हाची लागवड*

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क अकोट : तालुक्यातील आकोलखेड येथील सुहासआप्पा तेल्हारकर या युवा शेतकर्‍याने आपल्या दीड एकर शेतात काळ्या गव्हाची लागवड केली आहे.काळ्या गव्हाची लागवड राजस्थान,पंजाब,हरियाणा,हिमाचल...

Recent Posts

© All Rights Reserved
×

Powered by WhatsApp Chat

× How can I help you?