बुलडाण्यात दगडाची पेरणी!

व-हाड दूत न्युज नेटवर्क बुलडाणा: शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात आज 05 जून रोजी आगळवेगळ आंदोलन...

शिक्षकाच्या खातात्यातून 97 हजार लंपास

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क शेगाव :लांजुळ येथील शिक्षकाच्या मोबाईल एपद्वारे स्टेट बँकेच्या खात्यामधून 97,916 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा...

महिला पोलिस कर्मचा-यावर अत्याचार! पोलिस निरिक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

व-हाड दूत न्युज नेटवर्क  वाशीम : स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचा-यावर पोलीस निरीक्षकाने अत्याचार करून मारहाण केल्याप्रकरणी वाशीम शहर पोलीस स्टेशनला गुन्हा...

गर्भधारणा असतानाही केली कूटूंब नियोजन शस्त्रक्रिया, सामान्य रुग्णालयातील प्रकार

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क खामगाव:गर्भधारणा असतानाही डॉक्टरने महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना येथील सामान्य रुग्णालयात घडली. या प्रकारासंदर्भात महिलेचा पती किशोर जाधव यांनी...

बियाण्याची उगवण न झाल्यास उत्पादक कंपन्यांवर कारवाई- पालकमंत्री ना. बच्चू कडू

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क अकोला:सध्या खरीप हंगामाची तयारी व लगबग सुरु आहे. शेतक-यांना दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध व्हावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे....